¡Sorpréndeme!

Anil Parab यांच्यावरील ED कारवाईवरुन शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी केंद्रालाच सुनावलं |Sakal

2022-05-26 95 Dailymotion

ईडीकडून महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab)यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी कारवाया सुरु आहेत. त्यावरुन सुनावताना शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सुडाच्या आणि बदलाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही, असंही संजय राऊतांनी केंद्राला सुनावलंय.